इतर

मनराही ग्रुप ऑफ कंपनीज च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी

मकर संक्रांत व नवीन वर्षानिमित्त मनराही ग्रुप ऑफ कंपनीज च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन व वितरण कंपनीचे सीईओ मनोज झावरे पाटील , यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले

यावेळी समस्त ग्रामस्थ वासुंदे व सर्व मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होता, त्याचबरोबर मकर संक्रांति निमित्त सर्व लहान मुलांना पतंग वाटप करत , लहान मुलांची संक्रांत मनराही ग्रुपने गोड केली


मकर संक्रांति निमित्त सर्व लहान मुलांना पतंग वाटप करत , लहान मुलांची संक्रांत गोड करून मनराही ग्रुपने एक सामाजिक बांधिलकी जपली – मनोज झावरे पाटील ( सी.ई.ओ. -मनराही ग्रुप ॲाफ कंपनीज ) यांनी सांगितले
, :-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button