राष्ट्रीय मानव अधिकार हक्क. राष्ट्रीय महिला उपाध्यक्ष पदी हिराताई आबासाहेब शिरसाठ. यांची नियुक्ती!

अहमदनगर प्रतिनिधी.
मानवाच्या न्याय हक्का साठी अन्याय अत्याचार. भ्रष्टाचार. विरोधी कार्य करणाऱी संस्था. मानव कल्याण कमिटी. उमंग बहुउद्देशीय संस्था. उमंग फिल्म असोसिएशन. या संस्थेचा वर्धापन दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कृतीकभवन पुणे याठिकाणी अयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास सर्व जिल्ह्यातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष. सीआयडी. आँफिसर मा. सत्यम गाडे. यांच्या हस्ते मा. हिराताई आबासाहेब शिरसाठ. यांना नियुक्ती पत्र देउन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांची राष्ट्रीय मानव अधिकार हक्क महिला उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली

. या प्रसंगी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क. संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्रजी लिंगडे. राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा. माधवी ताई चोपडे. राष्ट्रीय चिफ पिआरो. मा. आबासाहेब शिरसाठ. मा. राज्यमंत्री(RMH) मा. शैलेश तुरवणकर. रज्जाक चांदशेख. सॅमवेल गोलपल्ली. प्रदेश चिफ पिआरो. मा. बाबासाहेब शिरसाठ. महिला प्रदेशाध्यक्ष मा. हेमलता कांबळे. अकाश सोलंकी. संजय मरळ. शैलेश घावटे. प्रदेश उपाध्यक्ष मा. अलका बोराडे. प्रदेशाध्यक्ष मा. शंकरराव कनगरे. राज्य अध्यक्ष नानासाहेब जगताप. सचिन ससाने. नितिन गायकवाड. जिल्हा अध्यक्ष अंकाक्षा पवार. महात्मा फुले विकास महामंडळाचे संचालक माननीय सर्जेराव कांबळे पीएसआय अकील राजपूत. इन्कम टॅक्स अधिकारी अनिल कांबळे. उपस्थित होते याप्रसंगी अनेक कार्यकर्ते. पत्रकार. डॉक्टर यांना कोराणा योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला,