इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०९/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण १८ शके १९४८
दिनांक :- ०९/०८/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:११,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति ११:०६,
नक्षत्र :- मृग समाप्ति १४:४४,
योग :- हर्षण समाप्ति २६:०५,
करण :- कौलव समाप्ति २१:३४,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – आश्लेषा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- संध्या. ०५:२३ ते ०६:५९ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:११ ते ०३:४७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
कामिका एकादशी, गुरु पूर्व दर्शन, अगस्ति दर्शन, दग्ध ११:०६ नं., द्वादशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण १८ शके १९४८
दिनांक = ०९/०८/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिवस. आत्मविश्वासाने केलेले प्रयत्न यशस्वी होतील.

वृषभ
प्रगती आणि यशाचा दिवस. रखडलेली कामे नशिबाच्या साथीने पूर्ण मार्गी लागतील.

मिथुन
प्रॉपर्टी किंवा मौल्यवान वस्तू मिळण्याचे योग आहेत. विनाकारण होणारा खर्च टाळा.

कर्क
काही आव्हाने समोर आली तरी संयमाने परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल.सिंह: दिवस अनुकूल असला तरी कार्यक्षेत्रात विरोधकांपासून सावध राहा.

कन्या
दीर्घकालीन गुंतागुंतीच्या समस्या सुटतील. नशिबाची साथ मिळेल.

तूळ
आर्थिक बाबींमध्ये नवीन संधी आणि भाग्यवृद्धीचे संकेत आहेत.

वृश्चिक
रखडलेली कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता. भागीदारीच्या व्यवसायात यश लाभेल.

धनु
व्यवसायात आर्थिक लाभ व प्रगतीची चांगली चिन्हे दिसतील.

मकर
घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ
उत्साह वाढवणारी एखादी घटना घडेल. संमिश्र स्वरूपाचा दिवस राहील.

मीन
मन धार्मिक व आध्यात्मिक कार्यात अधिक रमेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button