मनु मानसी सेवाभावी संस्था चौथ्या वर्धापन दिनानिमित् पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी
07मार्च 2026, शनिवार स.11.00
कर्तृत्ववान कर्तबगार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा/महिलांचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार 2026 देउन सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.याच जाणीवेतून राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार सन्मान सोहळा 2026 च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील कर्तबगार कर्तृत्ववान व्यक्तींच्या कलागुणांना वाव देऊन सन्मान करण्यासाठी या सोहळ्याला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.
या पुरस्कार सोहळ्यात निवड करण्यात आलेल्या पुरस्कार्थी बांधवांना व भगिनींना नाश्ता सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे..
अंतिम तारीख…025/02/2026
ठिकाण.. रोटरी हॉल , गंजमाळ बस स्टॉप समोर, जैन मंदिर मागे, सहजीवन नगर.
आयोजक.. सौ. मेघा शिंपी,8237241138



