इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य,दि.०२/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन १० शके १९४८
दिनांक :- ०२/१०/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- षष्ठी समाप्ति १०:१६,
नक्षत्र :- मृग समाप्ति २६:५५,
योग :- व्यतीपात समाप्ति १८:१८,
करण :- विष्टि समाप्ति २१:०७,
चंद्र राशि :- वृषभ,(१५:४१नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- व्यतीपात वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:४९ ते १२:१८ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१८ ते ०१:४८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
म. गांधी जयंती, सप्तमी श्राद्ध, भद्रा १०:१६ नं. २१:०७ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १० शके १९४८
दिनांक = ०२/१०/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
प्रयत्नांना उत्तम यश मिळेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास कायम राहील. आर्थिक बाबतीत बचत सुरक्षित ठेवावी.

वृषभ
व्यवसायात उत्तम प्रगती होईल. नोकरीत तुमच्या कार्याची प्रशंसा केली जाईल. कामात यश मिळेल.

मिथुन
मनातील संभ्रम दूर होईल. बुद्धी आणि कौशल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात लाभ व यश मिळण्याचे योग आहेत.

कर्क
रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

सिंह
वादविवादापासून दूर राहावे. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल, पण घाईघाईने निर्णय घेणे टाळा.

कन्या
आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र, कागदपत्रे व व्यवहारांमध्ये सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.

तूळ
चंद्र दशम स्थानात असल्यामुळे धनलाभाचे उत्तम योग आहेत. करिअरमध्ये नवीन संधी समोर येतील.

वृश्चिक
आपल्या बोलण्याच्या प्रभावाने कठीण प्रसंगातही कामात यश मिळवाल. वाचनात व लेखनात रुची वाढेल.

धनु
कोणतीही घाईगडबड करणे टाळावे. संयम आणि आत्मविश्वासाने वागल्यास रखडलेले प्रश्न सुटतील.

मकर
ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढू शकतात. नवीन लोकांशी संपर्क होईल आणि नवी ओळख तयार होईल.

कुंभ
दिवसभर धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या आणि नवीन गुंतवणूक तूर्तास टाळावी.

मीन
वातावरण सकारात्मक राहील. विरोधकांवर मात कराल आणि सहकारी पूर्ण मदत करतील.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button