इतर
म.न.से रायगड जिल्हाध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालकांना मोफत तिरंगा ध्वज वाटप!

(हेमंत देशमुख)
उरण रायगड
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे रायगड जिल्हाध्यक्ष श्री संदेश भाई ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष श्री धनंजय दादा भोरे यांच्या अध्यक्षतेखाली उरण वाणी आळी मध्यवर्ती संम्पर्क कार्यालय येथे आज (दि.१३) रोजी रिक्षा चालकांसाठी मोफत तिरंगा ध्वज वाटप करण्यात आले
यावेळी मनसे चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
