इतर
-

पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालयाचा रौप्य महोत्सव संपन्न
दत्ता ठुबे पारनेर प्रतिनिधी :-पिंपळगाव रोठा येथील जय मल्हार विद्यालयचा रौप्य महोत्सव मोठ्या दिमाखात संपन्न…
Read More » -

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दत्ता ठुबे जुन्नर:-छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास…
Read More » -

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२०/०२/२०२३
🙏 सुप्रभात 🙏 🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁 राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०१ शके १९४४दिनांक :- २०/०२/२०२३,वार :- इंदुवासरे(सोमवार),🌞सुर्योदय:- सकाळी…
Read More » -

कामगार किसान पार्टीच्या अहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी भगवान गायके
दत्तात्रय शिंदेमाका/प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य कामगार किसान पार्टीच्याअहमदनगर जिल्हा उपाध्यक्षपदी भगवान मच्छिंद्र गायके यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांच्या…
Read More » -

पिंपळगाव रोठा येथे महाशिवरात्री महोत्सव संपन्न
दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी :- पिंपळगाव रोठा, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर येथील प्रसिद्ध गावठाणातील…
Read More » -

अहिल्यानगर नामांतरण यात्रेचे भातकुडगाव फाट्यावर जंगी स्वागत
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीशेवगाव नेवासा राज मार्गावरील भातकुडगाव फाटा येथेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरण कृती समिती अहमदनगर यांच्या वतीने जिल्ह्यात काढण्यात…
Read More » -

आबासाहेब काकडे विद्यालयाची शेवगाव शहरातून शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक
शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीआबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची आज १९ फेब्रुवारी रोजी शेवगाव शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली…
Read More » -

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. १९/०२/२०२३
🙏 सुप्रभात 🙏 🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁 राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ ३० शके १९४४दिनांक :- १९/०२/२०२३,वार :- भानुवासरे(रवकवार),🌞सुर्योदय:- सकाळी…
Read More » -

पेंन्शन विकल्पा करिता सहा महिन्यांची मुदतवाढ द्या
पुणे-मा सर्वोच्च न्यायालयाने दि 4/11/2022 रोजी च्या आदेशानुसार पेंन्शन बाबतीत पर्याय स्वीकारणे बाबतीत दि 3 मार्च 2023 पर्यंत भविष्या निर्वाह…
Read More » -

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बालगृहातील मुलींना विजेतेपद!
पुणे- जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने 28 ते 30 जानेवारी 2023 दरम्यान पुणे जिल्यातील बालगृहातील बालकांसाठी चाचा नेहरू बालमहोत्सव…
Read More » -

स्वयंभू काळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी कटिबद्ध- माजी आमदार घुले
अभिषेकाची परंपरा घुले कुटुंबाकडून जपली शहाराम आगळेशेवगाव तालुका प्रतिनिधीअहमदनगर जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळाल्यामुळेच आपल्याला तालुक्यातील स्वयंभू काळेश्वर देवस्थान बरोबरच इतर देवस्थान,परिसरातील…
Read More » -

पारनेर साखर कारखाना अवसायकाचीआठ कोटींची उधळपट्टी! पारनेर कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने दिला उपोषणाचा इशारा.
गैरव्यवहार व मनमानी मुळे बचाव समिती आक्रमक दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना अवसायकाच्या विरोधात उपोषण…
Read More »










