इतर

भंडारदरा व निळवंडे धरणाचे आमदार लहामंटेनी केले जलपूजन

अकोले प्रतिनिधी

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे भंडारदरा आणि निळवंडे जलाशयाच्या पाण्याचे शासकीय जलपुजन आमदार डॉ. किरण लाहमटे यांच्या हस्ते पार पडला समारंभ पार पडला.

जलसंपदाचे अधिकारी योगेश जोर्वेकर अशोक अण्णा देशमुखbबबलू देशमुख,रवि अरोटे,देवराम इदे
सखाराम गांगड गटविकास अधिकारी अमर माने
डॉ. श्रीराम लहामटे नायब तहसिलदार श्री लोहरे
भिमाशंकर कवडे अंकुश वैद्य सुधिर शेळके अक्षय आभाळे महिपाल देशमुख शांताराम पापळ महाराज प्रशांत बंदावणे हरिभाऊ फाफाळे, सुधाकर हिले शंकर बांडे, दत्तू झडे,श्रीकांत वाळकोळी
शुभम एलमामे, सचिन मुतडक, पांडुरंग पांढरे
झडे, शंकर झडे अजित कडाळी प्रफुल बांगर,या सह परिसरातील गावकरी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button