इतर
केळी कोतुळ येथील दिनकर गोडे यांचे निधन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील केळी कोतुळ येथील दिनकर लहू गोडे (48 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्या पश्चात आई, पत्नी ,दोन ,भाऊ, एक मुलगा एक विवाहित मुलगी असा परिवार आहे त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर केळी कोतुळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यांत आले आले याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते

——–