डॉ पगारे यांनी जागविल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या आठवणी!

आबासाहेब शिरसाठ
. पुणे. दि 4
. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती जमाती आयोगाचे चेअरमन डॉ.पगारे यांनी पुणे येथे . लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या आठवणी जागविल्या
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले . संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खरानायक . गोवा मुक्ती आंदोलन . शाहिरी मधून प्रबोधन करणारे साहित्यिक लेखक लोककवी समाज सुधारक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे असे ते म्हणाले . या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार हक्क राष्ट्रीय अध्यक्ष मा.बाबासाहेब लिंगाडे यांनी डॉ पगारे यांचे स्वागत केले . तसेच आर.एम.एच.मंञी मा.शैलेश तुरवणकर.यांनी लोकशाहिर अण्णाभाऊच्या आठवणी ताज्या केल्या.माझी मैना गावाकङ राहिली.माझ्या जिवाची होतीया काहिली,या त्यांच्या अजरामर गीताची आठवण करून दिली. . आपल्या शाहीरी मधून गिरणी कामगारांच्या प्रश्नावर, दिनदुबळे,उपेक्षितांचे प्रश्न सरकार पर्यत मांडण्याच काम डफावर थाप मारून आपल्या कला पथका मधुन अण्णा भाऊ साठे यांनी केले.आसे गौरवऊदगार.राष्ट्रीय मानव अधिकार हक्क राष्ट्रीय महिला अध्यक्ष मा.माधवीताई लिंगाडे. (चोपडे) यांनी म्हटले.या प्रसंगी मा. जयदीप सोनवणे माननीय राजेश कर सर माननीय राहुल अवघडे माननीय रज्जाक भाई शेख माननीय नागेश जाधव माननीय प्रदीप सोनवणे माननीय राजेश साळुंखे अदि. कार्यकर्ते उपस्थित होते .
