टाहाकरी येथे शिवजयंती साजरी !अमित भांगरे यांच्या शिवभक्तांना शुभेच्या शुभेच्छा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील टाहाकरी येथे आज
गावचे शिवप्रतिष्ठान मंडळ टाहाकारी चे वतीने गावामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष अमित अशोकराव भांगरे यांनी गावातील छत्रपती गणेश तरुण मित्र मंडळ ला भेट देऊन शिवाजी महाराजांचे प्रतिमापूजन केले यावेळी गावचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला अमितदादा भांगरे यांनी छत्रपती गणेश तरुण मित्र मंडळला यावेळी 5555 रुपयाची देणगी दिली
अमित अशोकराव भांगरे यांनी यावेळी उपस्थित राहुन शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राम एखंडे , सखाराम एखंडे ,चैतन्य संजय एखंडे, ओमकार बाळाजी एखंडे, भास्कर कैलास एखंडे, गोरख अशोक उगले,सागर वेनुनाथ एखंडे, विकास बाळु एखंडे, तुषार अनिल एखंडे गावकरी, युवक उपस्थित होते