इतर

कोतुळ येथील रामभाऊ पोखरकर यांचे निधन

कोतूळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील कोतुळ येथील जुन्या पिढीतील
प्रगतशील शेतकरी रामभाऊ गणपत पोखरकर
(वय ८२वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

त्यांचा पश्चात पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, एक मुलगी, सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कोतुळ गावचे माजी उपसरपंच व भारतीय जनता पार्टी चे तालुका उपाध्यक्ष गणेश पोखरकर तसेच प्रगतशीलशेतकरी विठ्ठल पोखरकर यांचे ते वडील होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button