इतर

दीपावली च्या पर्वावर कोतुळ येथे सामुदायिक गोपूजन सोहळा संम्पन्न

कोतुळ दि 18
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी दिवाळीच्या प्रारंभा वर वसुबारस निमित्त सामुदायिक गोपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

दीपावली सारख्या प्रमुख सणाची सुरुवात गोपूजनाने करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे हिंदू धर्मात गोमातेचे प्रथम पूजन केल्याशिवाय दैव कार्य व पितृ कार्य पूर्ण होत नाही त्यामुळे राज्यात गोमातेचे मत वाढले आहे गोमातेला हिंदू संस्कृतीत विशेष स्थान आहे आणि तिच्या पूजनाने समाजामध्ये सकारमात्मक ऊर्जा निर्माण होते जय भवानी संस्कृतिक संवर्धन मंडळ व श्री वरदविनायक देवस्थान व खटपट नाका मित्र मंडळ यांच्या वतीने गोपूजन सोहळ्याचे आयोजन वरद विनायक मदिराच्या आवारात करण्यात आले होते

या सोहळ्यात गाई व त्यांचे पालन करणारे व गावातील महिला भगिनी सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला व वासुबारस सण हामोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला आहे .
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button