इतर
श्री संभाजी आनंदराव देसाई यांची निवड

नाशिक प्रतिनिधी
भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षक समिती
संस्थापक अध्यक्ष डॉ आशाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ग्रामीण विभाग पदी आदरणीय श्री संभाजी आनंदराव देसाई यांची नेमणूक करण्यात येत आहे
आदरणीय संभाजी देसाई औद्योगिक विभागातील एक नावलौकिक असे उद्योजक आहेत ग्राहकांचे प्रश्न आणि न्यायासाठी ग्राहक रक्षक समितीसाठी निस्वार्थपणे ग्राहक सेवा करेल अशी यावेळी त्यांनी काही दिले अनेक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे जागो ग्राहक जागो



