अकोल्यातील विश्रामगड (पट्टाकिल्ला ), तिरडे येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

एस के जाधव
कोकणवाडी प्रतिनिधी
विश्रामगड (पट्टाकिल्ला ), तिरडे (ता अकोले) येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
आमदार डॉ. किरण लहामटे मित्र परिवार, अकोले तालुका शिवजन्मोत्सव समिती,विश्रामगड (पट्टाकिल्ला परिसर), तिरडे ता. अकोले जि. अहिल्यानगर यांचे वतीने या सोहळ्याचे आयोजन केले आहे गुरूवार दि. १९/०२/२०२६ रोजी हा शिवजन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे
-. आ. डॉ. किरण लहामटे, माजी मंत्री तथा सिन्नर चे आमदार,माणिकराव कोकाटे यांच्या शुभहस्ते सकाळी ७:३० ते ९ वा. शिव अभिषेक, होणार असून यावेळी .सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री.मधुकरराव तळपाडे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, गटविकास अधिकारी अमर माने, राजूर आदिवासी प्रकल्प अधिकारी, श्रीमती देवकन्या बोकडे आ.भा.आ.परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष,श्री. लकीभाऊ जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत
सकाळी ९:३० ते १:३० वा. गायक श्री. शरद टिपे यांचा ऑर्केस्ट्रा व जि.प.प्राथ.शाळा विश्रामगड परिसर येथिल लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तर दुपारी ३:३० ते ५:३० जंगी कुस्ती आखाडा रंगणार आहे
यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. विठ्ठल पुनाजी गोडे (सरपंच, तिरडे) – अध्यक्ष श्री. भागवत गंगाराम गातवे (सरपंच, पेढेवाडी) – उपाध्यक्ष श्री. भगवान लहु खोकले (सरपंच, पाचपट्टा) – सचिव श्री. मदन निवृत्ती मेंगाळ (सरपंच, म्हाळुंगी)| सौ. सुलोचना संतु जाधव (सरपंच, कोकणवाडी) श्री. मुरलीधर चिमा मेंगाळ (सरपंच, केळी रुम्हणवाडी) सौ. मनिषा शांताराम मेंगाळ (सरपंच, सांगवी)
शिवजन्मोत्सव कमिटी चे श्री. सचिन रामभाऊ भांगरे (सरपंच, पिंपळदरावाडी) श्री. किसन धोंडु साबळे (सरपंच, पाडोशी) श्री. नारायण महादु बांबळे (सरपंच, कोंभाळणे) श्री. कुंडलिक बाळ गोडे (उपसरपंच, तिरडे) श्री. तुकाराम मुरलीधर कुलाळ (उपसरपंच, पेढेवाडी) श्री.बाळु खंडु खोकले (उपसरपंच, पाचपट्टा) श्री. जगन किसन लोहरे (उपसरपंच, कोकणवाडी) श्री. मदन रामदास डगळे (उपसरपंच, सांगवी) श्री. शिला शांताराम मेंगाळ (उपसरपंच, केळी रुम्हणवाडी) श्री. रामनाथ गोविंदा गोडे (ग्रामदल अध्यक्ष, तिरडे) श्री. तुकाराम गंगाराम गोडे (सामाजिक कार्यकर्ते, तिरडे) श्री. पोपट भिमा गोडे (सामाजिक कार्यकर्ते, तिरडे) श्री.रामदास लहानु खोकले (सामाजिक कार्यकर्ते, पाचपट्टा) श्री. शंकर रामा कुलाळ ( सामाजिक कार्यकर्ते, पेढेवाडी) संयुक्त वनकमिटी विश्रामगड (पट्टाकिल्ला) पंचपाचवी श्री. सोमनाथ निवृत्ती गोडे (सामाजिक कार्यकर्ते, पेढेवाडी) श्री. रामु भिवा गोडे (वन कमिटी अध्यक्ष, सोमठाणे) श्री. सोमनाथ रमेश गोडे (सामाजिक कार्यकर्ते, शिवाजीनगर) श्री. उत्तम म्हसु गोडे (सामाजिक कार्यकर्ते, धारवाडी)श्री. प्रकाश निवृत्ती जाधव (सामाजिक कार्यकर्ते, कोकणवाडी) श्री. गणपत पुनाजी गोडे-अध्यक्ष, श्री. गोरख तुकाराम गोडे – उपाध्यक्ष, श्री. विलास मनाजी गोडे सदस्य, श्री. मारुती सावळीराम गोडे सदस्य, सौ. नंदा अशोक जाधव सदस्या, सौ.इंदुबाई नवशीराम गोडे सदस्या, सौ. सोनाबाई खंडु गोडे -सदस्या यांनी केले आहे


