इतर
भातकूडगाव येथे अंजली चष्मावाला शोरूम चे उद्घाटन संपन्न

शेवगाव दि 09
शेवगाव तालुक्यातील भातकूडगाव येथील अंजली चष्मावाला शोरूम चा उद्घाटन समारंभ संपन्न झाला
भातकुडगाव फाटा येथे भव्य अंजली चष्मावाला शोरुमचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ माळवदे यांच्या हस्ते पार पडला
यावेळी श्री आत्माराम कुंडकर, सुभाष वाघमारे, अरुण अपशेटे,शंकर चिकनचे, भाऊसाहेब मुके, भिमराज ठोंबळ,अंजीर माळवदे,माणीकराव गायकवाड, ज्ञानदेव खंबरे, नवनाथ खंबरे, पांडुरंग निकम, शामराव चिकने, पंढरीनाथ राजळे, नितीन कणके,आदी.मान्यवर उपस्थित होते