इतर
अंदरुड (ता. वाशी) जिल्हा उस्मानाबाद येथे व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन

==============================================
बीड प्रतिनिधी
गणेश भाऊ ढाकणे
उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदरुड ता. वाशी येथे व्यसनमुक्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
दि.19/9/22 रोजी सकाळी 10 ते 5 वा हे व्यसन मुक्ती शिबिर आयोजित केले आहे
आयुष्यात या जगात आई-बाबा नंतर जो कोणता श्रेष्ठ आशीर्वाद असेल तो म्हणजे फक्त दारू पिणाऱ्यां व्यक्तींच्या बायका मुलांचा ज्यावेळेस तो व्यसनातुन बाहेर येईल तेव्हा जो आशीर्वाद त्याची बायको मुलं देतात तो सर्वात श्रेष्ठ आहे माझं गाव व्यसन मुक्त झालं पाहिजे हीच एक जिद्द धरा धरून नागरिकांनी या शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सह भागी व्हावे असे आवाहन व्यसनमुक्ती सेवक शिवाजी महाराज शेळके( बारामती) 9356383655 यांनी केले आहे