इतर

सोनाली गुजर यांचे निधन


अकोले प्रतिनिधी

अकोले येथील श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री शरद गुजर यांच्या पत्नी सौ सोनाली शरद गुजर( वय वर्षे 38 ) यांचे दिर्घ आजाराने सोमवार (दि 12 ) रोजी निधन झाले.

त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अकोले येथील अमराधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी शिंपी समाज बांधव व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button