इतर

कलावंत दादासाहेब फाळके, सह्याद्री रत्न पुरस्कार सोह ळ्या चे पुण्यात आयोजन

प्रतिनिधी/ डॉ शाम जाधव

स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य आणि आंतरराष्ट्रीय मान अधिकार न्यारीक सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंत आता दादासाहेब फाळके आणि सह्याद्री रत्न पुरस्कार सोहळा २०२६ आयोजित केला आहे आचार्य प्र.के. अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी चिंचवड पुणे येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सोहळा संपन्न होत आहे मुख्य आयोजक श्री गिरीश राजूरकर, श्री. मंगेश कसबे,श्री राजेंद्र ठोंबरे, श्री सिद्धांत शिंदे यांनी ही माहिती दिली

कार्यक्रमाचे अमोलजी कोल्हे (खासदार शिरूर लोक सभा, .महेश दादा लांडगे( आमदार भोसरी विधानसभा, )मा. अण्णा बिडवे, मा हिरा नानी फुले, मा. उपमहापौर निर्मलाताई गायकवाड, मा. नगरसेविका कुलदीप पराडे, मा.दत्ताभाऊ पाटील,मा. संग्राम दादा गावंडे (सरपंच धानोरे), बाबा गोलदान पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जयेश जोजारे पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल बस्ते, भाऊ मनसे साईबाबा श्रीकांत शिंदे, मा.विकास डोळस उदय गायकवाड मा. चंद्रकांत भाऊ वाळवे, मा. जगदीश खापोटे, मा. निलेश बागतोडे, निलेश रामेकर, सचिन गायकवाड, आकाश शिंदे, राजेंद्र राऊत, विजय पाटकर, अभिनेता मुद्दल नाना गोडबोले, अभिनेता प्रशांत तपस्वी, अभिनेता भूषण कडू, अभिनेता अनिल नगरकर, अभिनेत्री काजल शिंदे, अभिनेता बाळासाहेब बोराटे, दिनदर्शक निर्मीता अमित तायडे, पार्श्वगायक सागर ननवरे, आदी उपस्थिती राहणार आहेत दिग्दर्शन निर्माता तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येत असल्याचे मा. गिरीश राजूरकर, मा. मंगेश कसबे, मा राजेंद्र ठोंबरे, मा सिद्धांत शिंदे यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button