इतर

अकोल्यातील आदिवासी भागात अतिवृटीने भात रोपांचे मोठे नुकसान

अकोले प्रतिनिधी
कोकणवाडी परिसरात मुसळधार पाऊस.
येत्या दोन दिवसात कोकणवाडी आणि कोकणवाडी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
ढगफुटी सदृष्य पाऊस कोसळल्याने एकाच दिवसात पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली गेली, त्यामुळे रोपांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
जिकडे तिकडे पाणीच पाणी झाल्यामुळे पाळीव प्राण्यांबरोबर मानवी जीवन विस्कळीत झाले. अचानक झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध फुटून नुकसान झाले. झालेल्या नुकसानी चा पंचनामा होऊन भरपाई मिळावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button