इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि. २२/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण ३१ शके १९४८
दिनांक :- २२/०८/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५०,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २६:०१,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति १४:४९,
योग :- विष्कंभ समाप्ति ३०:१४,
करण :- तैतिल समाप्ति १२:४९,
चंद्र राशि :- वृश्चिक,(१४:४९नं. धनु),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- बुध – सिंह १९:३२,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२३ ते १०:५७ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४८ ते ०९:२३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०७ ते ०३:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:५१ ते ०५:१६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ३१ शके १९४८
दिनांक = २२/०८/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
कमाईसोबतच खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यालयात तुमच्या मेहनतीचे चीज होईल.

वृषभ
तुमची कार्यकुशलता वाढेल. जुनी कामे मार्गी लागतील आणि जुने कर्ज फेडण्यासाठी पावले उचालाल.

मिथुन
बुद्धीचा योग्य वापर केल्यास कठीण प्रसंगातून मार्ग मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील.

कर्क
गुरुचे बळ असल्याने आर्थिक विकास होईल. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

सिंह
सूर्य, बुध व केतुच्या युतीमुळे त्रिग्रही योग जुळून आल्याने कार्यक्षेत्रात विशेष ओळख व मान-सन्मान मिळेल.

कन्या
आर्थिक शिस्त पाळावी लागेल. कागदपत्रे व व्यवहारात सावधगिरी बाळगा.

तुला
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन संधींमुळे आर्थिक बाजू मजबूत होईल.

वृश्चिक
बचतीवर विशेष भर द्याल. धनलाभाची नवी दारे उघडतील.

धनु
कामाचा ताण असला तरी प्रोजेक्ट वेळेत पूर्ण झाल्यामुळे समाधान मिळेल. जुन्या कर्जातून मुक्ती मिळण्याचे योग आहेत.

मकर
शांत राहून जबाबदाऱ्या पार पाडा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे कामे पूर्ण होतील.

कुंभ
नेटवर्किंगचा फायदा होईल. नवीन लोकांशी संपर्क वाढल्यास भविष्यात लाभ होईल.

मीन
वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शिस्तीने व संयमाने काम केल्यास मोठे यश हाती येईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button