अहमदनगर

पुणे–नाशिक रेल्वे मार्ग रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण.

संगमनेर प्रतिनिधी

पुणे–नाशिक सरळ मार्ग रेल्वे प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी चंदनपुरी जिल्हा परिषद गटातील गावांनी मिळून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित केले आहे.

शनिवार, १८ जुलै २०२६
सकाळी १०.०० ते सायं. २.००
संगमनेर बस स्थानक, मुख्य प्रवेशद्वार

आपल्या भागाच्या विकासासाठी, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भविष्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला पाठिंबा नोंदवा. असे आवाहन करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button