आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२०/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २९ शके १९४८
दिनांक :- २०/०८/२०२६,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति २१:१९,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति ०९:०८,
योग :- ऐंद्र समाप्ति २८:२५,
करण :- विष्टि समाप्ति ०८:१६,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ०९नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०७ ते ०३:४२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:१३ ते ०७:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३३ ते ०२:०७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०७ ते ०३:४२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१७ ते ०६:५२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
दुर्गाष्टमी, भद्रा ०८:१६ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २९ शके १९४८
दिनांक = २०/०८/२०२६
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
नशिबाची साथ मिळेल, कामात यश येईल. मात्र व्यावसायिक चर्चा आणि लेन-देन करताना सावध राहा.
वृषभ
आर्थिक बाजू भक्कम राहील. नवीन ओळखी आणि शनीच्या नक्षत्र बदलामुळे नोकरी-व्यवसायात प्रगती व पदोन्नतीचे योग आहेत.
मिथुन
संयम आणि मेहनत ठेवावी लागेल. रखडलेली कामे मार्गी लागतील व उत्पन्नात वाढ होईल.
कर्क
कामे वेळेवर पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुमची कामगिरी उत्तम राहील.
सिंह
प्रयत्न केले तरच यश मिळे. महत्त्वाची कामे करताना घाई गडबड टाळा.
कन्या
नवीन संधी लाभदायक ठरतील. मेहनतीवर व योग्य सल्ल्यावर लक्ष केंद्रित करा.
तूळ
सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात.
वृश्चिक
चंद्र याच राशीत असल्याने दिवस सकारात्मक राहील. आत्मविश्वासात वाढ होईल.
धनु
कामात फोकस ठेवावा लागेल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.
मकर
भूतकाळाचा विचार सोड, वर्तमानात जगा. आत्मविश्वास वाढून आर्थिक स्थिती सुधारेल.
कुंभ
संपत्ती व पैतृक प्रकरणांतून सकारात्मक फळ मिळेल. धनलाभ संभवतो.
मीन
अहंकार आणि नकारात्मकता टाळावी. देवावरील आस्था व भाग्य बळकट राहील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



