आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२०/११/२०२६
🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक २९ शके १९४८
दिनांक :- २०/११/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:४०,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५०,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति ०७:१६, एकादशी ३०:३२,
नक्षत्र :- पूर्वभाद्रपदा समाप्ति ०६:५७,
योग :- वज्र समाप्ति २८:५६,
करण :- वणिज समाप्ति १९:०१,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – अनुराधा,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५१ ते १२:१५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०८:०३ ते ०९:२७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२७ ते १०:५१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१५ ते ०१:३९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी, विष्णू प्रबोधत्सव, भद्रा १९:०१ नं. ३०:३२ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २९ शके १९४८
दिनांक = २०/११/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
प्रयत्नांना उत्तम यश मिळेल आणि नोकरीतील प्रकल्प वेळेत पूर्ण होतील. घाई न करता एका कामावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल.
वृषभ
जुन्या समस्या कमी होतील. कोणताही मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
मिथुन
करिअरमध्ये प्रगतीचे योग असून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. धनलाभाचे संकेत आहेत.
कर्क
नशीब साथ देईल आणि आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक व प्रेमसंबंधांत गोडवा राहील.
सिंह
आर्थिक प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कामाच्या ठिकाणी शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळावी.
कन्या
धनलाभाचे चांगले योग आहेत. वाणीवर आणि वागण्यावर संयम ठेवल्यास दिवस अधिक लाभदायी ठरेल.
तूळ
करिअरमध्ये बढती (प्रमोशन) आणि आर्थिक प्रगतीचे प्रबळ संकेत आहेत.
वृश्चिक
कठोर मेहनतीचे फळ मिळेल आणि कामात यश संपादन कराल.
धनु
अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक बाबतीत सतर्क राहा. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील.
मकर
धनलाभाची उत्तम संधी मिळू शकते. मित्र व कुटुंबाचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील.
कुंभ
महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कामाचा उत्साह वाढेल आणि प्रयत्नांना यश मिळेल.
मीन
जुन्या समस्यांवर तोडगा निघेल. ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे धनलाभ आणि मानसिक समाधान मिळेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
