इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०७/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १६ शके १९४८
दिनांक :- ०७/०९/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३८,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १७:०५,
नक्षत्र :- पुनर्वसू समाप्ति १८:१४,
योग :- व्यतीपात समाप्ति ०६:४१, वरीयान २७:३८,
करण :- कौलव समाप्ति २७:५३,
चंद्र राशि :- मिथुन(१२:३९नं. कर्क),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- बुध – कन्या १३:३३,
शुभाशुभ दिवस:- स. ०७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१७ ते ०७:४९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३२ ते ०५:०५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०५ ते ०६:३८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
अजा एकादशी, शिवमुष्टी (गहू), दग्ध १७:०५ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १६ शके १९४८
दिनांक = ०७/०९/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)

मेष
बचत करण्यावर लक्ष ठेवा आणि कामाच्या ठिकाणी सतर्क राहा.

वृषभ
आर्थिक बाजू मजबूत राहील आणि वैयक्तिक संबंध सुधारतील.

मिथुन
कामात वेग राहील, मात्र आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क
गुरु व चंद्र कृपेने भविष्याच्या सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील.

सिंह
दिखाव्यापासून दूर राहा आणि आपल्या कामाच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा.

कन्या
अचूक बजेट आणि नियोजनामुळे कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण होईल.

तुला
आर्थिक लेन-देनमध्ये संतुलन राहील व नातेसंबंधांचा लाभ मिळेल.

वृश्चिक
जुने खाती तपासा आणि पैशांच्या सुरक्षिततेवर पूर्ण ध्यान द्या.

धनु
सा-या कामांमध्ये आणि भागीदारीत स्पष्टता ठेवावी लागेल.

मकर
जबाबदाऱ्यांचे योग्य वाटप करा आणि नियमांचे पालन करून बचत करा.

कुंभ
गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्कता बाळगा आणि नवीन विचारांना वाव द्या.

मीन:

सवयींमध्ये सुधारणा करा आणि आपले रखडलेले काम पूर्ण करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button