इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०८/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १७ शके १९४८
दिनांक :- ०८/०९/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३७,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति १४:४३,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति १६:४०,
योग :- परिघ समाप्ति २४:४१,
करण :- गरज समाप्ति २५:३६,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३प. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३२ ते ०५:०४ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:२७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२७ ते ०३:५९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३२ ते ०५:०४ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भौमप्रदोष, द्वादशी – त्रयोदशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १७ शके १९४८
दिनांक = ०८/०९/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
प्रशासकीय कामातील प्रयत्न यशस्वी ठरतील आणि प्रलंबित कामे किंवा प्रोजेक्ट मार्गी लागतील.

वृषभ
सर्वांशी विनम्रपणे बोला, नियोजनावर भर द्या आणि वेळेनुसार कामाची आखणी करा.

मिथुन
आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक उद्दिष्ट साध्य होईल; व्यवसायातील अडचणींवर मात करण्यात यश मिळेल.

कर्क
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि पैशाच्या बाबतीत स्थिती चांगली राहील.

सिंह
नव्या आव्हानांचा धैर्याने सामना करा, वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल.

कन्या
कामाच्या ठिकाणी शिस्त आणि नियोजन कौशल्य फायदेशीर ठरेल, तसेच व्यवसायातून चांगला फायदा मिळेल.

तूळ
रागावर नियंत्रण ठेवा, नवीन उद्दिष्टे निश्चित करा आणि आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.

वृश्चिक
कुटुंबात परस्पर सामंजस्य वाढेल आणि नशिबाची उत्तम साथ लाभेल.

धनु
तुम्हाला शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती जाणवेल, मात्र महत्त्वाचे निर्णय मोठ्यांच्या सल्ल्याने घ्या.

मकर
मेहनतीचे योग्य फळ मिळेल तसेच पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

कुंभ
मन स्थिर ठेवा आणि पैशांचे व्यवहार करताना घाई करणे टाळा.

मीन
अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल आणि एखादी चांगली बातमी किंवा आनंदाची वार्ता मिळू शकते.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button