इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१३/११/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: कार्तिक २२ शके १९४८
दिनांक :- १३/११/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०५:५१,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २३:२४,
नक्षत्र :- पुर्वषाढा समाप्ति २०:२५,
योग :- शूल समाप्ति ३०:२३,
करण :- बव समाप्ति १०:०३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- तुला – विशाखा,
गुरुराशि :- सिंह,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२५ ते १०:४९ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:०० ते ०९:२५ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:३८ ते ०३:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:०२ ते ०४:२७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
कड पंचमी, पांडव पंचमी, घबाड २३:२४ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक २३ शके १९४८
दिनांक = १४/११/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
जोडीदाराची साथ लाभेल आणि रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. नवीन करारांमुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळू शकतो.

वृषभ
व्यापारात कोणतीही घाई करू नका. कोणताही करार करण्यापूर्वी नीट विचार करा, अन्यथा नुकसान होऊ शकते. अतिरिक्त काम किंवा लोभापोटी चुकीचे आर्थिक निर्णय घेणे टाळावे.

मिथुन
आज थोडे सावध राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून किंवा चोरीची भीती आहे, त्यामुळे काळजी घ्या. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क
बुधादित्य योगाचा तुम्हाला थेट फायदा होईल. मान-सन्मान वाढेल आणि कार्यक्षेत्रात मोठी उपलब्धी मिळू शकते. धनलाभ होण्याचे उत्तम योग आहेत.

सिंह
नोकरी आणि व्यापारात प्रगतीची संधी मिळेल. नशिबाची साथ लाभेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

कन्या
बुधादित्य योगाच्या प्रभावाने निर्णयक्षमता वाढेल। नोकरदारांच्या सेवा अटींमध्ये सुधारणा होऊ शकते. आर्थिक उन्नती होईल, परंतु काही शुभ कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे.

तुळ
तुमच्याच राशीत सूर्य-बुधाची युती (बुधादित्य योग) असल्याने विरोधकांवर मात कराल. निर्णय घेण्यासाठी काळ उत्तम आहे. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

वृश्चिक
कामे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल. अनावश्यक वाद टाळा. खर्च करताना आधिच आखाडपिशाब करा, बजेट बिघडू शकते.

धनु
व्यवसायात नवीन व्यावसायिक करार किंवा डील फायनल होऊ शकते. कामांना यश मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये मात्र सावध नियोजन करणे गरजेचे आहे.

मकर
मनातील निराशाजनक विचार दूर सारा. जुन्या गोष्टींचा ताण घेऊ नका. शनिकृपेने कामात यश मिळेल. आर्थिक बाजू सुधारणार आहे.

कुंभ
मेहनत वाढवावी लागेल. सहकाऱ्यांशी किंवा वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. संयमाने काम घेतल्यास धनहानी टळेल.

मीन
मालमत्तेचे व्यवहार आज टाळलेलेच बरे. चोरी किंवा फसवणुकीची भीती असल्यामुळे किमती वस्तूंची काळजी घ्या.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button