नाशिक इगतपुरी पैलवान प्रतिभा सारुकते ठरली यशाची मानकरी

नाशिक प्रतिनिधी/ डॉ शाम जाधव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ आडगाव नाशिक यांच्याकडून पैलवान प्रतिभा सारुकते तिच्या केलेल्या कार्याची दखल घेऊन महिला गटातील पैलवान की कुस्तीपदात अनेक पारितोषिके सन्मानचिन्ह नाव लौकिक करणारी एक गरीब घरची विद्यार्थिनी ग्रामीण भागात जन्मलेली आई-वडिलांच्या व गावाचे नाव लौकिक करणारी प्रथम महिला इगतपुरी तालुका गाव भरवीर खुर्द ह्या गावामध्ये बालिकेचा जन्म झाला असून बालपणापासूनच कुस्तीची आवड लागणारी प्रतिभा सारुकते व आवड असल्याकारणाने आई-वडिलांनी प्रोत्साहन करून आपली मुलगी नाव लौकिकरील अशा हेतूने मुलीला शिक्षण देऊन त्यांचं कर्तुत्व पूर्ण केलं जसे जिजाऊ, सावित्रीबाई, रमाबाई अशा या महापुरुषाच्या विचाराने प्रेरणा घेऊन तालीम संघ आखाडा कुस्तीमध्ये नाविन्य नाव लौकिक करणारी प्रतिभा आज तिचा सत्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ आडगाव सहसचिव डॉक्टर श्री कदम साहेब सहाय्यक सचिव सौ मंदाकिनी देवकर मॅडम प्रतिभा हिचा पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीचे प्रेरणा देणारी शुभेच्छा देऊन शिक्षण मंडळाचे कर्मचारी श्री मानकोसर सर व हवालदार श्री गणेश शिलावटकर सर, श्री राजेश गीते, सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक श्री गणेश वाकचौरे व सुरक्षारक्षक श्री निलेश झाडे पैलवान प्रतिभा सारुकते हिचा सत्कार मेजर श्री बोरसे सर यांनी १००१ रुपये देणगी देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी पैलवान श्री खाडगीर सर सौ जाधव मॅडम,सौ देशमुख मॅडम, श्री लबडे जाधव व सर्व शिक्षण मंडळाचे कर्मचारी तसेच सुरक्षारक्षक मंडळातील सुरक्षारक्षक श्री शरद पवार, श्री बाळू गुंजाळ, श्री महेश वाकचौरे, श्री निलेश झाडे, श्री संदीप रोकडे चव्हाणके यांनी पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या