इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२१/१०/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन २९ शके १९४६
दिनांक :- २१/१०/२०२४,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०१,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २६:३०,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति ०६:५०, मृग २९:५१,
योग :- वरीयान समाप्ति ११:११,
करण :- कौलव समाप्ति १५:१८,
चंद्र राशि :- वृषभ,(१८:१५नं. मिथुन),
रविराशि – नक्षत्र :- तुला – चित्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०७:५३ ते ०९:२० पर्यंत,

लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:२६ ते ०७:५३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०७ ते ०४:३४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:३४ ते ०६:०१ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
अमृत ०६:५० नं. २९:५१ प.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button