इतर
संगमनेर शहरात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा

संगमनेर प्रतिनिधी
आज दिनांक १६ मे २०२३ रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन संगमनेर शहरात साजरा करण्यात आला
.सहाय्यक उपसंचालक ,.जिल्हा शल्यचिकित्सक ,.जिल्हा आरोग्य अधिकारी ,.जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली व ग्रामीण रुग्णालय संगमनेर यांच्या उपस्थितीत व तालुका आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य पर्यवेक्षक तसेच शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र संगमनेर येथिल वैद्यकीय अधिक्षक तसेच वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी सर्व हिवताप कर्मचारी व आशा सेविका हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण यांना एकत्रित पणे उपस्थिता आजच्या कार्यक्रमात आयोजन तसेच मार्गदर्शन तसेच उपाय योजना ,घ्यावयाची काळजी व कोरडा दिवसांचे महत्व पटवून दिले .