शिर्डी नगरपरिषद येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

शिर्डी प्रतिनिधी : /संजय महाजन
धरती आबा बिरसा मुंडा जयंती शिर्डी नगरपरिषद येथे साजरी करण्यात आली. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मा.श्री. सतिष दिघे व मा.नगराध्यक्ष श्री. शिवाजीभाऊ गोंदकर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

भा.ज.पा .शिर्डी शहर अध्यक्ष :-सचिन भाऊ शिंदे, मा.नगरसेवक ,किरण भाऊ बर्डे,विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष :-विजयभाऊ पवार ,उपअध्यक्ष :-राजेंद्र बर्डे, सामाजिक कार्यकर्ते श्री.शंकर बर्डे, सुनिलआलोट,बाबासाहेब बर्डे, किशोर बर्डे, राजु बाळासाहेब बर्डे,तुकाराम आलोट, विशाल बर्डे,पिराजी पवार, एकलव्य संघटना तालुका अध्यक्ष :-अनिल रोकडे साहेब, अखिल भारतीय विकास परिषद जिल्हा अध्यक्ष:-विशालभाऊ वाघ, गणेश मोरे ,संतोष पवार, अजित बर्डे,विजय माळी, सचिन सोनवणे,योगेश आहेर, सचिन मोरे ,नितीन सोनवणे, दर्शन भालेराव उत्तम बर्डे व आदिवासी समाजातील कार्यकर्ते हजर होते.