इतर
मुळा नदीपात्रात महिलेचे प्रेत आढळले

कोतुळ दि १०
अकोले तालुक्यातील लहित शिवारात मुळा नदी पात्रात एक महिलेचे मृत अवस्थेत प्रेत आढळले
मुळा नदी पात्रात विवस्त्र अवस्थेत हे प्रेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या महिलेची पोलिसांना ओळख पटली नाही कुणाला या बाबत माहिती असल्यास संपर्क करावा असे आवाहन अकोले पोलिसांनी केले आहे