इतर
बेलापूर येथील हौसाबाई दामोदर फापाळे यांचे वृद्धपकाळाने निधन

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील बेलापूर येथील हौसाबाई दामोदर फापाळे यांचे वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पती भाऊ तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे
सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी डी फापाळे, एम डी फापाळे,राजेंद्र फापाळे सौ. सविता तांबे यांच्या त्या मातोश्री होत्या बेलापूर प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव हरिभाऊ फापाळे यांच्या पत्नी तर गोविंद गणपत काळे यांच्या त्या भगिनी होत्या




