इतर
कोतुळ येथे आनंदाचा शिधा वाटप

कोतुळ प्रतिनिधी
देवेंद्रजी फडवणीस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारने दीपावली सणाच्या निमित्ताने आनंदाची शिधा वाटप कार्यक्रम सुरू आहे त्या निमित्ताने कोतुळ येथे आज या शिधा वाटप करण्यात आले शिंदे फडणवीस सरकारच्याक या निर्णयाचे कोतुळ भाजपाचे वतीने स्वागत करण्यात आले
यावेळी कोतुळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच संजय लोखंडे भाजपा चे युवा कार्यकर्ते गणेश पोखरकर ,स्वस्त धान्य दुकानाचे चालक राजू बुरके , राजू पाटील देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते
