इतर
अबीतखिंड येथील सीताराम राऊत यांचे निधन

अकोले (प्रतिनिधी)- तालुक्यातील आबिटखिंड येथील ह भ प सीताराम निवृत्ती राऊत यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी विमल, उद्योजक कैलास, प्रा. दीपक, मुलगी निर्मला,सून शिक्षिका स्नेहल, सविता, नात बालकीर्तनकार कल्याणी, मंजिरी, कस्तुरी, नातू ओम असा परिवार आहे. धार्मिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम होते कोतुळ येथील साईदीप कोचिंग कलासेस. चे संचालक दीपक राऊत यांचे ते वडील होते