इतर
इंदोरी येथील कुसुमबाई काशिनाथ आभाळे यांचे निधन

रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील इंदोरी येथील कुसुमबाई काशिनाथ आभाळे (वय 70 वर्ष )यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले
त्या अतिशय मनमिळावू होत्या त्यांच्या पार्थिव देहावर इंदोरी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले
यावेळी ग्रामस्थांसह नातेवाईक सामाजिक शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्या अनिल आभाळे ,प्रशांत आभाळे, सुनंदा भोर, रंजना फापाळे ,यांच्या मातोश्री होत्या



