इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१७/०१/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २७ शके १९४७
दिनांक :- १७/०१/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१३,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- पौष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्दशी समाप्ति २४:०४,
नक्षत्र :- मूळ समप्ति ०८:१२,
योग :- व्याघात समाप्ति २१:१८,
करण :- विष्टि समाप्ति ११:१६,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- मकर – उतराषाढ़ा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- बुध – मकर १०:२४,
शुभाशुभ दिवस:- चतुर्दशी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:५३ ते ११:१६ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२९ ते ०९:५३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:४३ ते ०३:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:२६ ते ०४:५० पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा ११:१६ प.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष २७ शके १९४७
दिनांक = १७/०१/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
आवक चांगली राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमचा अंदाज योग्य असेल. कामाच्या व्यापात गढून जाल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

वृषभ
सामाजिक कामात अग्रेसर राहाल. मोठ्या उलाढाली करण्याचा विचार कराल. स्वपराक्रमावर अधिक भर द्याल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. धाडसीपणात वाढ होईल.

मिथुन
धार्मिक कामात खर्च कराल. पारमार्थिक गोष्टींकडे ओढा वाढेल. गप्पांमध्ये रमाल. फसवणुकीपासून सावधान. मत्सराला बळी पडू नका.

कर्क
शारीरिक दगदग वाढू शकते. नाराजीला मनात थारा देवू नये. कामातील अडचणी दूर कराव्यात. निराशा दूर करावी.

सिंह
झोपेची तक्रार जाणवेल. मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील. महत्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. मनाजोगे काम करता येईल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल.

कन्या
नातेवाईकांची मदत मिळेल. चांगली कमाई होईल. लाभाकडे लक्ष द्यावे. वयस्कर मित्र भेटतील. व्यावसायिक वाढीचा विचार कराल.

तूळ
दलालीच्या कामातून फायदा संभवतो. उपासनेला बळ मिळेल. वायदा पूर्ण करावा. मनातील इच्छा पूर्ण होतील. खटपटीला यश येईल.

वृश्चिक
कामाचा दर्जा सुधारेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. संकोच करू नये. कामात जाणीवपूर्वक बदल कराल. इर्षेने कामे हाती घ्याल.

धनू
लिखाणातून फायदा संभवतो. काही चांगल्या गोष्टींना वेळ द्यावा. स्वबळावर विश्वास ठेवावा. प्रवासात काळजी घ्यावी.

मकर
पत्नीकडून धनलाभ संभवतो. भागीदारीतून पैसा मिळेल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. आरोग्याची काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य चांगले लाभेल.

कुंभ
गैरसमजाला मनात थारा देवू नये. भागीदारीतील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. वैवाहिक सौख्याचा आनंद टिकवून ठेवावा. राग आवरता घ्यावा.

मीन
मानसिक स्थैर्य जपावे. विचारांच्या गर्दीत वाहून जावू नये. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. किरकोळ दुखापतींपासून सावध राहावे. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button