कोतुळ उप बाजार आवारात भाजीपाल्या सह आंब्याच्या कैऱ्यांची आवक

कोतुळ प्रतिनिधी
अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कोतुळ उप बाजार आवारात आज मंगळवारी आंब्याच्या कैऱ्यांची आवक झाली कैरी ला 17 ते 22 रुपये किलो चा भाव मिळाला
आज मंगळवारी (दि 9)एकूण २९७ भाजीपाला डाग आवक झाली आवक झालेल्या भाजीपाल्याला पुढील प्रमाणे बाजार भाव मिळाले
1)घेवडा – ९७ते१०२
2)फरशी बी- ५५ते६०
3)चवळी -३५ते३७
4)वालवड -९०ते९५
5)कैरी- १७ते२२
6)जांभुळ – ७०ते७४
7)मिरची -६०ते६५
8)गवार -५५ते६०
9)काकडी – २६ते३२
10)वांगे-१३ते१७
11)दोडका -२५ते३०
12)टोमॅटो -६२०(जाळी)
13)लिंबु -५५ते६०
14)भेंडी – ३३ते३८
शेतकरी बांधवांनी माल योग्य निवड करून उप बाजार आवार कोतुळ येथे आणून विक्री करावी. आपल्या शेतमालास योग्य दर आणि वजन होईल .त्याचबरोबर मालाची रक्कम 48 तासात मिळण्याची व्यवस्था केली जाते शेतकऱ्यांनी आपला शेत माल विक्री बसाठी बाजार आवारात आणावा असे आवाहन बाजार समिती सभापती भानुदास पाटील तिकांडे,उपसभापती रोहिदास पाटील भोर व बाजार समिती सर्व संचालक व प्र.सचिव राजेंद्र जगताप यांनी केले आहे



