इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२४/०७/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण ०२ शके १९४८
दिनांक :- २४/०७/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)

🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०७:०६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- आषाढ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति ०९:१३,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २८:३७,
योग :- शुक्ल समाप्ति २०:१२,
करण :- वणिज समाप्ति २२:२३,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४३ ते ०९:२१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:५८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:१३ पर्यंत,

❀ दिन विशेष:
भद्रा २२:२३ नं., एकादशी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०२ शके १९४८
दिनांक = २४/०७/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
सामाजिक भान राखून वागाल. आरोग्यात सुधारणा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. जोडीदाराशी ताळमेळ साधाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ
परनिंदा चांगली नाही. वाहन जपून चालवा. व्यवहारात पारदर्शकता हवी. घरातील जबाबदारी पार पाडाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल.

मिथुन
समोरच्या व्यक्तिला जाणून घ्या. आर्थिक गणित जमेल. अगोचरपणा करून चालणार नाही. टीमवर्क मधून कामे पूर्ण होतील. मनातील प्रेमभावना वाढीस लागेल.

कर्क
अविश्वास दाखवू नका. अति आनंदाच्या भरात शब्द देऊ नका. साहस करताना सारासार विचार करावा. मानसिक शांतता लाभेल. वरिष्ठांचे शब्द प्रमाण मानून चालावे.

सिंह
मनातील इच्छा पूर्ण होईल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. वादाच्या मुद्यात जिंकाल. दिवस अनुकूल जाईल. हाताखालील लोकांचे सहकारी मिळेल.

कन्या
काही चांगल्या बातम्या कानावर येईल. अधिकारी वर्ग खुश राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने भारावून जाल. जुनी कामे मार्गी लागतील. अति जोखीम पत्करू नका.

तूळ
नवीन संधी चालून येईल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. भावंडांना मदत करावी लागेल. उधारी चुकती कराल. मानसिक चिंता वाढू शकते.

वृश्चिक
झालेली चूक काबुल करावी लागेल. अति हुरळून जाऊ नये. आपले मत इतरांवर लाडू नका. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.

धनू
ठाम निर्णय घ्यावेत. अति भावनाविवश होऊ नका. कामे थांबू नयेत याची काळजी घ्या. ज्येष्ठाशी वाद टाळावेत. कलाक्षेत्रात प्रशंसा होईल.

मकर
नसत्या फंदात पडू नका. कामे संथ गतीने पार पडतील. कामात उत्साह जाणवेल. मनातील बोलण्यासाठी उत्तम वेळ आहे. नवीन वलय प्राप्त होईल.

कुंभ
भावनेला आवर घालावी लागेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. भडक शब्द वापरणे टाळावे. कौटुंबिक समस्या शांततेने हाताळा. मानसिक शांतता जपावी.

मीन
मौलिक सल्ला घ्यावा लागेल. कामाचा वेळ वाढवावा लागेल. स्वत:च्याच विश्वात रमून जाल. मेहनतीला योग्य फळ मिळेल. टीकेकडे दुर्लक्ष करावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button