आजचे पंचांग व राशी भविष्य दि. १७/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २६ शके १९४८
दिनांक :- १७/०८/२०२६,
वार :- इंदूवासरे(सोमवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १७:०१,
नक्षत्र :- चित्रा समाप्ति २८:५१,
योग :- शुभ समाप्ति २७:२९,
करण :- कौलव समाप्ति २९:२१,
चंद्र राशि :- कन्या,(१६:२०नं. तुला),
रविराशि – नक्षत्र :- कर्क(०७:५८नं. सिंह) – आश्लेषा(०७:५८नं. मघा),
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रवि – सिंह ०७:५८,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०७:४८ ते ०९:२३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:१३ ते ०७:४८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५८ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:४३ ते ०५:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:१९ ते ०६:५४ पर्यंत,
❀ दिन विशेष:
नागपंचमी, नवनागपूजन, शिवमुष्टि (तांदूळ), मघा रवि सिंह ७:५८, वाहन मोर, स्त्री. स्त्री. चं. सू., मु. ३० साम्यार्घ, पुण्यकाल सूर्योदय ते ७:५८, दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे, घबाड २८:५९ नं.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २६ शके १९४८
दिनांक = १७/०८/२०२६
वार = इंदूवासरे(सोमवार)
मेष
आर्थिक व्यवहारात सावध राहा. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी होईल. गाडी चालवताना आणि नातेसंबंधांमध्ये काळजी घ्या.
वृषभ
मेहनतीला यश मिळेल. विरोधकांचा पराभव होईल आणि नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळतील.
मिथुन
व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कर्क
धनलाभाचे योग आहेत. बुद्धीच्या कौशल्याने कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुख आणि समाधान राहील.
सिंह
नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश मिळेल. नवीन प्रोजेक्ट्सची सुरुवात होईल. प्रवासामध्ये आरोग्याची काळजी घ्या.
कन्या
व्यवसायात यश मिळेल. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. खानपान व आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ
अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने काम करा. टीमवर्कच्या माध्यमातून प्रगती साधता येईल.
वृश्चिक
कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. लांब पल्ल्याच्या व दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करा.
धनु
नशिबाची साथ लाभेल. सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. करिअरमध्ये उत्कृष्ट संधी प्राप्त होईल.
मकर
जुन्या योजनांमध्ये सुधारणा होईल. अधिकारीवर्गाकडून तुमच्या कामाचे चीज व कौतुक केले जाईल.
कुंभ
भागीदारांशी स्पष्ट संवाद ठेवा. नवीन विचारांमुळे व्यवसायात फायदा होईल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन
संभ्रम टाळून कामाची प्राथमिकता ठरवा. आर्थिक स्थिती संतुलित राहील. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



