आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१९/०८/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: श्रावण २८ शके १९४८
दिनांक :- १९/०८/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१३,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:५२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर वर्षाऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति १९:२०,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति ०६:४७,
योग :- ब्रह्मा समाप्ति २७:४४,
करण :- गरज समाप्ति ०६:३१,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३३ ते ०२:०८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१३ ते ०७:४८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:४८ ते ०९:२३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५८ ते १२:३३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:१७ ते ०६:५२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
सितला सप्तमी, दर बुधवारी बुध-बृहस्पती पूजन करावे, भद्रा १९:२० नं.,
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण २८ शके १९४८
दिनांक = १९/०८/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
कामात यश मिळेल, पण वाद टाळण्यासाठी संवादात काळजी घ्या. नियोजनाचे कौतूक होईल.
वृषभ
संयमाने वागा, रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन
मुलांकडून खूशखबर मिळेल, व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क
कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वरिष्ठांचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
सिंह
नशिबाची साथ मिळेल, प्रयत्नांचे कौतूक होईल व आत्मविश्वास वाढेल.
कन्या
कमी प्रयत्नांत यश मिळेल. घरातले सुखद वातावरण राहील.
तूळ
उत्साह आणि लोकप्रियता वाढेल. कुशल व्यवहारामुळे कामात लाभ होईल.
वृश्चिक
आर्थिक व्यवहारात स्पष्टता व बजेट सांभाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते.
धनु
प्रभावी संवादामुळे टीमवर्क चांगले होईल. आर्थिक परिणाम सकारात्मक राहतील.
मकर
मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये लाभ होईल. घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा.
कुंभ
आर्थिक बाबतीत दिवस लाभदायक आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मीन
शत्रू वर दबदबा राहील. अहंकार बाजूला ठेवून आपुलकीने वागावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


