आजचे पंचांग व राशी भविष्य दि.११/०९/२०२६

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २० शके १९४८
दिनांक :- ११/०९/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३४,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति ०८:५७,
नक्षत्र :- पूर्वा समाप्ति १३:१६,
योग :- साध्य समाप्ति १७:०२,
करण :- किंस्तुघ्न समाप्ति २०:१८,
चंद्र राशि :- सिंह,(१९:०८नं. कन्या),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अमावास्या वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५४ ते १२:२६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०१:५८ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि, प्रतिपदा श्राद्ध, (श्रावणातील शेवटचा शुक्रवार आहे.)
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २० शके १९४८
दिनांक = ११/०९/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
कामात फोकस ठेवा, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करा. कुटुंबात किंवा जोडीदाराजवळ कोणतीही गोष्ट लपवू नका, अन्यथा वाद होऊ शकतात.
वृषभ
वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन ठेवा. तुमचे काम उत्तम होईल आणि सहकारी मदत करतील, काळजी करू नका.
मिथुन
करिअरमध्ये सध्या बदलाचा विचार करू नका. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी जोडीदाराचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.
कर्क
नवीन प्रोजेक्ट मिळण्याचे योग आहेत. आर्थिक अडचण असल्यास मित्रांची मदत लाभेल; दिवस सकारात्मक राहील.
सिंह
घाईगडबड टाळा. किरकोळ गोष्टींवरून नाराज होणे किंवा विनाकारण धावपळ करणे टाळावे.
कन्या
शुक्राच्या नक्षत्र बदलामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील आणि अडकलेली कामे मार्गी लागतील.
तूळ
मानसिक संयम ठेवा. आरोग्याची काळजी घ्या आणि महत्त्वाच्या कामांमध्ये घाई करणे टाळा.
वृश्चिक
व्यवसायात कामाचा ताण राहू शकतो, परंतु तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल.
धनु
कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. वरिष्ठांचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
मकर
करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. रखडलेले पैसे परत मिळू शकतात.
कुंभ
मनावरील दडपण कमी होईल. आर्थिक गणित सुधारेल आणि उद्योगधंद्यात यश मिळेल.
मीन
आरोग्याची विशेष काळजी घ्या. खर्च किंवा अनावश्यक ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न करा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



