इतर

प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
श्रीलंका दि.३
मा.महामहीम डॉ.मैत्रीपाला सिरिसेना (Maithripala Sirisena) साहेब मा.राष्ट्रपती श्रीलंका देश.मा ऐनीएल्स ग्रुप ऑफ इंडिया (चेरमन) एम डी मा.जॅकीर हुसेन सर व भारतचे उपाध्यक्ष भारत नेपाळ मैत्री फॉर्म वैश्विक परिषद नवी दिल्ली डी.लिट.डॉ.व्ही व्ही पोपेरे आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीलंका या देशाच्या वतीने ग्लोबल ब्रँड अवार्ड श्रीलंका देश आंतरराष्ट्रीय लाइफटाइम अचीवमेंट सोशल सर्विस पुरस्कार 2026 दरम्यान श्रीलंका पंतप्रधान यांच्या निवासस्थानी विविध आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा होऊन विचार विनिमय करण्यात आला.भारत देशातील विविध आंतरराष्ट्रीय विषयावर सखोल चर्चा करण्यात आली व त्यामध्ये भारत देश व श्रीलंका देश यामधील असलेले मैत्री सबंध आणि विविध आणि अडचणी समस्या याच्यावर चर्चा या दरम्यान करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी मा श्रीलंकेचे पंतप्रधान हे प्रमुख उपस्थिती दर्शवून यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. त्या कार्यक्रमांमध्ये थायलंड,भारत,न्युझीलँड, ऑस्ट्रेलिया,इंग्लंड, मलेशिया, अमेरिका,चीन,जपान,ब्राझील, साऊथ कोरिया, इत्यादी देशाचे मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम मोठ्या उत्साहात श्रीलंका देशाचे पंतप्रधान यांच्या निवासस्थानी संपन्न झाला. या कार्यक्रमाकरिता आंतरराष्ट्रीय देश-विदेशातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते व त्या व्यक्तींनी सामाजिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय व सामाजिक हिताचे लोक उपयोगी उपक्रम राबवलेले आहेत व उल्लेखनीय असे कार्य निरंतर चालू आहे अशा व्यक्तींचा त्यादरम्यान सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button