इतरराशिभविष्य

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१९/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २८ शके १९४८
दिनांक :- १९/०९/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२७,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- अष्टमी समाप्ति १५:२७,
नक्षत्र :- मूळ समाप्ति २५:४३,
योग :- आयुष्मान समाप्ति १४:२९,
करण :- बालव समाप्ति २८:४१,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- आनंदी दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२१ ते १०:५२ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५४ ते ०३:२५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:२५ ते ०४:५६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
दुर्गाष्टमी, गौरी विसर्जन दिवसभर, दोरे घेणे, दग्ध १५:२७ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २८ शके १९४८
दिनांक = १९/०९/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मान-सन्मान वाढेल. व्यवसायात संघर्षांनंतर यश मिळेल. तरुणांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे.

वृषभ
वेळ उत्तम आहे. कामात नशिबाची पूर्ण साथ लाभेल. कमाईचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

मिथुन
दिवस लाभदायक आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळून आर्थिक बाजू मजबूत होईल.

कर्क
नवीन व्यावसायिक करार किंवा डील फायदेशीर ठरतील. नशीब तुम्हाला साथ देईल.

सिंह
आत्मविश्वासात वाढ होईल. अध्यात्मिक वातावरणात वेळ घालवल्याने मानसिक शांतता लाभेल.

कन्या
रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसाय विस्तारासाठी दिवस चांगला आहे.

तूळ
नोकरीत प्रमोशन किंवा कार्यक्षेत्रात प्रगतीची आनंदाची बातमी मिळु शकते. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक
कोणत्याही प्रकारच्या बहकाव्या किंवा फसवणुकीपासून दूर राहा. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत.

धनु
आर्थिक व्यवहार आणि व्यावसायिक डील करताना विशेष काळजी घ्या. भावनांपेक्षा धैर्याने काम घ्या.

मकर
नशीब उत्तम साथ देत आहे. जुनी अडकलेली कामे थोड्या प्रयत्नांनी पूर्ण होतील.

कुंभ
आर्थिक स्थिती चांगली राहील, पण गुप्त शत्रू किंवा फसवणुकीपासून सावध राहा. ठरवलेले टार्गेट पूर्ण होईल.

मीन
रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल, परंतु नातेसंबंध जपताना अहंकार टाळा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button