आजचे पंचांग व राशी भविष्य दि ०७/१०/२०२६,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: अश्विन १५ शके १९४८
दिनांक :- ०७/१०/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२२,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:१२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- द्वादशी समाप्ति २३:१७,
नक्षत्र :- मघा समाप्ति २१:४१,
योग :- शुभ समाप्ति २६:५२,
करण :- कौलव समाप्ति ११:५४,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:१७ ते ०१:४६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२२ ते ०७:५१ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:१९ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४८ ते १२:१७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:४३ ते ०६:१२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
द्वादशी श्रद्ध, संन्यासिनां महालय,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १५ शके १९४८
दिनांक = ०७/१०/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
जबाबदाऱ्या वाढतील, संयमाने काम करा. आरोग्याची काळजी घ्या. धनलाभ होण्याचे योग आहेत.
वृषभ
अनुभवी व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरेल. आर्थिक निर्णय विचारकून घ्या. आत्मविश्वासात वाढ होईल.
मिथुन
व्यवसायात प्रगती व यश मिळेल. आर्थिक व्यवहारात सतर्क राहा. मान-सन्मान वाढेल.
कर्क
भाऊ-बहिणींचे सहकार्य लाभेल. रागावर व संवादावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीत सावध राहा.
सिंह
आत्मविश्वासात मोठी वाढ होईल. विरोधकांपासून सावध राहा. नवीन ओळख फायदेशीर ठरेल.
कन्या
कामाचा वेग व उत्पादकता वाढेल. मानसिक ताण टाळा. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल.
तुळ
दिवस थोडा आव्हानात्मक असेल. जुन्या कर्जाबाबत किंवा खर्चाबाबत काळजी घ्या. वाणीच्या प्रभावाने कामे मार्गी लागतील.
वृश्चिक
वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. वादविवादापासून दूर राहा. आर्थिक प्रगतीचे योग आहेत.
धनु
सरकारी कामे सुलभतेने मार्गी लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धनलाभाची शक्यता आहे.
मकर
मोठी व्यावसायिक डील फायदेशीर ठरेल. कागदपत्रे तपासल्याशिवाय सही करू नका. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कुंभ
सामाजिक व राजकीय संपर्क वाढतील. व्यवसायात चढ-उतार संभवतात.अचानक धनलाभाचे योग आहेत.
मीन
कौटुंबिक सौख्य व शांतता लाभेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. उच्च शिक्षणात नवीन संधी मिळतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


