इतर
अकोल्यात सावित्रीबाई फुलेंना अभिवादन !

अकोले प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अकोले येथे साजरी करण्यात आली
त्यांच्या जयंती दिनी प्रवरा ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेत संचालिका सौ मनीषा ताजने यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले
यावेळी प्रवरा पतसंस्थेचे चेअरमन भास्करराव मंडलिक, व्हाईस चेअरमन संजय गीते ,ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ताजने, गुलाबराव शेवाळे,रामनाथ शिंदे ,भागवत त्रिंभुवन सुरेश शिंदे सर, हिम्मत मोहिते, सोमनाथ बाळसराफ रंजना मंडलिक, मनीषा ताजने, प्रफुल्ल ताजने उपस्थित होते एकनाथ मंडलिक मच्छीन्द्र भरीतकर, लहानु मंडलिक, संजय कुमार भळगट, व्यवस्थापक शिवाजी भुजबळ आदी उपस्थित होते
—–