इतर

केंद्रीय मंत्री रामदास आठवले महसूल मंत्री विखे यांचे उपस्थिती कोतुळ येथे शाळा संकुलाचे होणार उदघाटन!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ, केंद्रिय निवासी अनु.जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, कोतुळ व शाहु, फुले, आंबेडकर निवासी अनु.जाती प्राथमिक आश्रमशाळा, कोतुळ या नवीन शिक्षण संकुलाचा (इमारत) उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक ५ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचे हस्ते आयोजित केला आहे
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे

कोतुळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजयराव वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास

खा. सदाशिवराव लोखंडे (शिर्डी लोकसभा मतदारसंघ) आमदार डॉ किरण लहामटे
माजी आमदार वैभवराव पिचड आमदार सत्यजित तांबे अगस्तीचे चेअरमन सीताराम पाटील गायकर
. शिवाजीराजे धुमाळ . शैलेश हिंगे साहेब
(उपविभागीय अधिकारी, संगमनेर)
मधुकरराव नवले ,अमित भांगरे सुरेशराव कोते तहसीलदार सिध्दार्थ मोरे
राजूर चे प्रकल्प अधिकारी राजन पाटील, रावसाहेब वाकचौरे ,मधुकर तळपाडे, जालिंदर वाकचौरे, बी जे देशमुख, बाजीराव दराडे ,सीताराम देशमुख, मच्छीन्द्र धुमाळ ,डॉ अजित नवले, सुरेश गडाख ,सुधाकरराव देशमुख, यशवंतआभाळे,चेतन नाइकवाडी

हेमंत देशमुख, मनोज देशमुख सीताराम भांगरे , सागर शिंदे संजय देशमुख, श्रीकांत भालेराव सुरेंद्र थोरात ,संभाजी भिंगारे ,सुनील गिते ,बी जी वैद्य रामनाथ मंडलिक ,राजेंद्र देशमुख ,अरविंद देशमुख मच्छीन्द्र देशमुख, विकास वाकचौरे, फारुख पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव वाकचौरे , महेश होलगिर, सुमित गिते भाऊसाहेब गिते ,शिवाजीराव देशमुख, कल्पित वाकचौरे ,सुनील देशमुख ,सुरेश देशमुख, ऍंड आर आर पवार, अण्णासाहेब बेळे, सौ रविना वाकचौरे ,सौ मीना गिते ,चिमाजी उंबरे ,सुरेश वळे, आदीं सह कोतुळेश्वर शिक्षण संस्थेचे वतीने केले आहे
——/——–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button