इतर

उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरेच्या राज्यात अनेक सभा

मुंबई दि 5 राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशी सरळ लढती ठीक ठिकाणी होत आहे महाविकास आघाडीने राज्यात सत्ता आणण्यासाठी कंम्बर कसली आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच काँग्रेस अशा पक्षांनी आप आपल्या उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचार सभांचे नियोजन केले आहे शिवसेना नेते उद्धव ठाकरे व आदीत्य ठाकरे यांनी स्वतंत्र रित्या सभांचे आयोजन केले आहे

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा प्रचार दौरा पुढील प्रमाणे

शिवसेना ननेते आदित्य ठाकरे यांचा प्रचार दौरा पुढीलप्रमाणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button