134

अकोले प्रतिनिधी
स्वदेश फाउंडेशन संस्थेचा वार्षिक गुणगौरव सोहळा सदीप फाउंडेशन विद्यापीठात पार पडला
त्यात दिनांक 13/12/2024 रोजी यात bryond boundry नावाचा एक पुरस्कार संस्थेचा अकोले तालुक्यातील कळंब गावातील सुपुत्र अमोल लाडगे यांना प्रदान करण्यात आला
नाशिक कॉलेज ऑफ सोशल वर्क नाशिक MVP संस्था नाशिक त्याची जडण गडन झाली आहे
NSS मधी राष्ट्रीय पातळीरील शिबिर सहभागी झाले होते ते इगतपुरी तालुक्यात कार्यरत आहे त्यांनी गभीरवाडी गावात 77 वर्षानंतर बस सेवा करण्यासाठी तेथील गाव विकास समितीला मार्गदर्शन केले व 2 दिवसात बस सेवा त्या गावात चालू झाली त्या बससेवा मुळे विद्यार्थी,वयोवृद्ध ,व्यक्ती व शेजारील धामणगाव व अडसरे खुर्द गावातील विद्यार्थी त्याचा फायदा झाला
सिन्नर – घोटी हायवे वर अपघात प्रसंगी त्या व्यक्तीला आर्थिक व रुग्णवाहिका मदत करून 2 व्यक्तीचे प्राण वाचविले या सामाजिक कामाची दखल घेऊन संस्थेने 3 हजार रुपये व प्रमाणपत्र देऊन संस्थेचे संस्थापक झरीना स्क्रूवाला,व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वागे याच्या हस्ते प्रदान करण्यात आले