इतर
जागतिक महिला दिना निमित्त महिला पोलिसांचा राजूर येथे सत्कार

राजूर/प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त औचित्य साधून राजूर पोलीस स्टेशन मधील महिला अंमलदार यांचा पोलीस स्टेशन चे संपूर्ण कामकाज महिला अंमलदार यांचा आत्मविश्वास वाढावा त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व पत्रकार इतर अंमलदार यांनी त्यांचा पोलीस स्टेशन वतीने फेटा व गुच्छ देऊन सत्कार करून त्यांचे मनोबल वाढविले व शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार साहेब तसेच पत्रकार संघ यांच्या वतीने हि सत्कार करण्यात आला यावेळी अंमलदार नेहे, गाडे विजय फटांगरे दिलीप डगळे, मुंडे आदी सह पत्रकार विलास तुपे गोकुळ कानकाटे शांतरामबापु काळे प्रकाश महाले , विनायक घाटकर आदी उपस्थित होते